1) शाळेत शिकु देत नव्हते.
🏻 बॅरीस्टर झाले.2) अंगाला शिवू देत नव्हते.
🏻 ब्रांम्हण बायको केली.3) मंदिराच्या आवारात शिरू देत नव्हते.
🏻 त्यांनी सरळ मंदिरात प्रवेश केला.
4) पाणी देत नव्हते.
🏻 आख्खे चवदार तळे खुले केले.
5) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते.
🏻 भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला.
6) त्यांना राहण्यासाठी जागा
दिली नाही.
🏻 आज सर्व सरकारी जागेत त्यांच्या कर्तृत्वामुळे
त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत.
सलाम त्यांच्या जिद्दीला….
अमेरिकेत 2018 मध्ये
बाबासाहेबांचे आजपर्यंतचे सर्वात भव्य असे स्मारक साकारण्यात येणार आहे…..
पण मिडियाला हि बातमी दाखवायला वेळ नाही.
फालतू लोकांच्या बातम्या
दाखवायला मिडीयाला
वेळ आहे, परंतु
विश्वसम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मारकाची बातमी मिडिया दाखवत नाही म्हणून आपणच ही बातमी जगभर पोहोचवूया ….
प्रत्येक ग्रूप मध्ये ही आनंदाची बातमी शेअर करा…. धन्यवाद !……
बाबासाहेब यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि असनारचं…
कारण बाबासाहेबांनी भारतासाठी जे महान कार्य केले ते अमुल्य आहे, त्यांचे उपकार कधीच फेडता येणार नाही…
म्हणून म्हणावसं वाटतं…
” अरे आले किती अन गेले किती, उडून गेला भरारा…
संपला नाही अन कधी संपणारही नाही,
माझ्या भीमरावांचा दरारा…!
कोणाचा जन्म कोणाला
काय देऊन गेला…….
फ़क्त बाबा साहेबाचा जन्म
आम्हाला न्याय देऊन
गेला…
जनावरासारखे होते जीवन…..
तो माणूस बनवून गेला…
आम्ही होतो गुलाम…
आम्हाला बादशाह बनवून गेला…
रेगिस्तान के तूफान रूका नही करते…..`
समुंदर के पानी कभी सुखा नही
करते…..
अरे जय भिम के दीवाने है हम
बाबासाहेब के अलावा किसी
और के सामने झुका नही करते ….🙏जय भिम🙏
जुळलेच नसते कधी पेनाशी नाते,
आजन्म असते तुझे शेणाशी नाते,
खिशाला आहे तुझ्या जो पेन,
ही तर आहे बाबासाहेबांची देण…!
साहब..,
जिंदगी इसलिए फाइन हैं…
“क्योंकि संविधान में
बाबासाहब की साइन हैं…!!!”