६४ वर्षांपूर्वी अशोक विजयादशमीदिनी डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन ऐतिहासिक होते. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ अशी प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनी १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत केली अन् तब्बल २१ वर्षांनंतर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्या प्रतिज्ञेची पूर्तता केली. अनेक र्वष धर्मग्रंथांचा तौलनिक […]
