News

सोमळवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध पुतळ्याची विटंबना

लाखनी तालुक्यातील सोमलवाडा येथे शुक्रवार (ता.२६ मार्च रात्री ९:०० ते २७ मार्च सकाळी ९:३०) च्या दरम्यान अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अथवा तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती ला तोडून विटंबना केल्याने गावात शनिवार  (ता.२८) सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. गावातील अस्मिता हुमणे (राह. सोमलवाडा)  यांच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन लाखनी येथे दिनांक २७ मार्च २०२१ ला सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान […]

लेखकांचे जग

मी होटेल कामगार बोलतोय – एस.टि.धम्मदिक्षित

  ●  मी होटेल कामगार बोलतोय● महिण्यांनंतर मिळणारा मोबदला आता बंद झालाय संचारबंदी निवळेपर्यंत होटेललाही टाळं ठोकलयं बंदीचं पोस्टर चिकटुन विस्तारलेला विषाणाचा नायनाट होईपर्यंत पेटलेल्या चुली विझल्या बंदच्या हाकेनं पण पोटात उसळलेल्या भुकेच्या तांडवाला सांगता येत नाही होटेलं बंद झालंय म्हणून…. शासणांनं सरकारी नोकरदारांना  बंदच्या दिवसाचा पगार लागु केलाय पण छोट्या मोठ्या उपाहारगृहात काम करणार्या […]

लेखकांचे जग

गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करा – एस.टि.धम्मदिक्षीत

जय भीम नमो बुद्धाय!!! आज आपल्या समाजाला खरी गरज आहे ती, बुरसटलेल्या अंद्धश्रद्धेच्या नावाखाली चालणार्या प्रथा,व देवी देवता यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याची तसेच अंद्धश्रद्धेच्या नावाखाली ब्राह्मण पुरस्क्रत देव दगडाचे अंध विश्वास ठेवून देवाच्या अंध गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.                  ज्या प्रमाणे डॉ […]

Buddhism Emperor Samrat Ashoka History News

बुद्ध लेणीला लावली मनुवाद्यांनी आग, भिख्खूचे राहते वास्तव्य आगीत जळून खाक

गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी (१२ मार्च २०२१) अज्ञात युवकांनी  गुहा क्रमांक ७ च्या  नजीकच्या झाडाला आग लावली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बीएएमयू) परिसराच्या मागे विजयींद अरण्य बुद्ध विहारच्या जवळपासची सुमारे ३००० झाडे भस्मसात झाली. भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना आगीच्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल आणि बेगमपुरा […]

News

बौद्ध तरुणीवर घरात घुसून चाकूने हल्ला

  रक्ताच्या थारोळ्यात जीवन मरणाशी झुंज सुरू… पुन्हा महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आली आहे सादर प्रकरण हे सायन कोळीवाडा मुंबई इथली आहे, प्रेमाच्या नावाखाली त्याने अफाट छळ केला. भांडण एवढं भयानक की ६ वेळा जबर मारहाण करण्यात आली. कधी तोंड फोडलं, कधी मुका मार दिला, कधी कामाच्या ठिकाणी जाऊन मारलं तर कधी रस्त्यावर मारलं. अफाट शोषण […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी रवाना होतात …..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे नवीन वसतिगृह सुरु करण्या करीता भेट दिली. त्या वेळी स्टेशनवर काँग्रेस च्या लोकांतर्फे त्यांना काळी निशाणे दाखविण्यात आलीत. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात गोलमेज परिषदेच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. गांधी, जीना, सप्रू आदी सदस्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी त्यांना ” फेडरल स्ट्रक्चर कमिटी” […]

History आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा बाबासाहेब इंग्रज सरकार विरुद्ध खटला लढतात

आंबेडकर लंडनहून वरून परतल्यावर बॅलॉर्ड पिअरवर त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले कि, “गोलमेज परिषद हि उत्तम राजनीतीचा विजय आहे. मात्र मतदानाचा मर्यादित अधिकार मला पसंत नाही. प्रत्येक प्रौढ स्त्री-पुरुषाला मतदानाचा अधिकार असायला पाहिजे अल्पसंख्यांकांचा प्रश्न सुटल्याशिवाय राजकीय सत्तेचे हस्तांतरण येणार नाही. पुढील घटनेत असपृशयांचे अधिकार सुरक्षित राहतील. “ भारतामध्ये राजकीय घडामोडी […]

History

“Those” bitter memories of Dr Ambedkar Elphinstone College.

At that time, it was surprising that a child from the Mahar tribe should pass the matriculation examination because the wind of education was scarce for that community and the untouchable community was deprived of education. What they need is education. If untouchables feel that way, what do you want to learn? Babasaheb’s success was […]