लेखकांचे जग

गरीब माणसांचे काय ? – एस टी धम्मदिक्षीत

चीनच्या व्युहान शहरातुन फोफावलेल्या जीवघेण्या कोवीड १९ कोरोना या जीवघेण्या विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे.बघता बघता गेल्या  वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान हा विषाणू प्रचंड वेगाने धाव घेत अखेर आपल्या भारतातही येऊन पोहचला आहे.सुरवातीला केरळमध्ये हा कोरोना लागण झालेल्या रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर तो सर्व देशभरात एकावरुन एक असे शेकडोंच्या घरात नसानसात तो भिनला जातोय.दरम्यानच्या […]

News

पोलिस स्टेशन मध्ये बौध्द समाजातील महिलेला मारहाण

पोलिस स्टेशन मध्ये बौध्द समाजातील महिलेला मारहाण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा मधील अकोले तालुक्यात घडलेली हि घटना आहे.हे प्रकरण १७/०४/२०२१ रोजी सायंकाळी ८:०० वाजता सुमारास पोलिस स्टेशनच्या आवारात घडलेल आहे. अमोल येवले नावाच्या इसमाने फेसबुक ह्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बौध्द समाजाप्रती घृणास्पद वक्तव्य पोस्ट करीत तथागत गौतम बुद्ध यांच्या बदल गलिच्छ भाषा वापरीत समाजात तेढ निर्माण […]

#End_Casteism_in_IIT #IIT News

होगी अब IIT खड़गपुर के प्रोफ़ेसर पर कार्यवाही

सोमवार को ट्विटर पर एक ऐसा वीडियो सामने आया है जिसे देख कर सभी हैरान रह गए भारत के विश्वप्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेज आय.आय.टी खड़गपुर के तथाकथित वीडियो में एक ऑनलाइन क्लास में विद्यार्थियों को बुरी तरह डाट रही है तथा SC-ST तथा P.W.D (विकलांग) के विद्यार्थियोंको जातिसूचक शब्द के साथ अभद्र भाषा का भी इस्तेमाल […]

News डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध भारताचे संविधान

दिक्षाभूमी स्मारक समिती ने दिले या बातमीचे उत्तर ! म्हणाले ….

सध्या जगात आणि बऱ्याच देशांत कोरोना सारख्या महामारी चे महाभयंकर संकट आलेले आहे असे असतांना देखील रुग्णांच्या मदतीसाठी डॉक्टर,नर्स,वॉर्डबॉय,ऍम्ब्युलन्स तथा ऍम्ब्युलन्स ड्राइवर,पोलीस प्रशासन व अनेक सामाजिक संघटना मदत करण्यासाठी समोर आल्यात त्याच सोबत अनेक बौद्ध विहार मध्ये कोविड सेंटर देखील चालू करण्यात आलेले आहेत आणि तेथे ऑक्सीजन, मेडिसिन आणि रुग्णांच्या जेवणाची सोय केली जात आहे. वायरल पोस्ट मागील १-२ दिवसांपासून फेसबुक-व्हाट्सएप्प-ट्विटर अश्या अनेक सोशल मीडिया वर […]

लेखकांचे जग

सम्राट अशोक राजाचा इतिहास बौद्ध विसरले का ?

सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , […]

आंबेडकर चळवळ इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान लेखकांचे जग

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.-डॉ बाबासाहेब आंबेडकर ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ता. २९ मार्च १९३६ रोजी होणार असल्यामुळे या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. […]

History इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जेव्हा सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणते….

तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]

History आंबेडकर चळवळ इतिहास भारताचे संविधान

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – १

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिलेलं शेवटचं राजकीय हत्यार आहे. या हत्याराचा प्रभावीपणे उपयोग करून भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात लोकशाहीच्या आणि अहिंसक मार्गाने क्रांतिकारी परिवर्तन केले जाईल असा विश्वास वाटत होता. या राजकीय पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी या प्रकारे अतूट संबंध असल्याने भारतातील प्रत्येक प्रांतात या पक्षाबद्दल ममत्व […]

तथागत गौतम बुद्ध यांचे विचार

बौद्ध धर्म एक अदभुत धर्म नि तत्त्वज्ञान आहे. — मार्क झुकेरबर्ग

  जगातील सर्वात महान व्यक्तिमत्वजगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीजगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी […]

News डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कॅनडा ने घेतला हा मोठा अभिमानास्पद निर्णय !

भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिलला १३० वी जयंती साजरी होत आहे. केंद्र सरकारने या वर्षीपासून १४ एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कॅनडातील एका प्रांतातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल हा ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे   महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये १४ एप्रिल रोजी […]