News डॉ.बाबासाहेब आंबेडकर

राम मंदिरासाठी देणगी देणारा आमदार ‘या’ समितीवर नको; पुरोगामी कार्यकर्त्यांचा सूर

सरकारने डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची फेररचना केली असून ३० मार्चला यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, त्यावर नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांवरून आता वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. पुढील तीन वर्षांसाठी ही समिती असेल. समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उपाध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री आहेत. सदस्य सचिव म्हणून डॉ. कृष्णा कांबळे, इतर […]

लेखकांचे जग

देवालय नाही विद्यालय हवं – एस.टी.धम्मदिक्षीत

विकता देव कशाला हवा….??? पश्र्चिम महाहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा तसा पाऊसपाणी तसेच ऊस भात अशा अनेक प्रकारच्या पीकांनी समृद्ध म्हणायला हरकत नाही.याच जिल्ह्यातील शेवटच्या टोक म्हणजे आमच्या तालुक्यातील सातशे ते आठशे लोकसंख्या असलेलं डोंगराच्या कपारीत वसलेलं खेड गाव . गावात येणाऱ्या दळणवळण व्यवस्था म्हटली तर दिवसाकाठी पाच सहा गाड्या  तालुक्याच्या ठिकाणाहून  ये-जा करतात .तालुक्याच्या गावाला […]