पोलिस स्टेशन मध्ये बौध्द समाजातील महिलेला मारहाण
🔥#लक्षवेध🔥 #अहमदनगर जिल्हा मधील #अकोला तालुक्यात #अकोला पोलिस स्टेशन मध्ये पोलिस अधिकारी यांच्या सामने बौध्द समाजातील महिलेला मारहाणकरीत समाजाच्या माणसांना #भाजपा नेते #शिवाजी_धुमाळ यांची शिवीगाळ आणि मारहाण. @OfficeofUT @Dwalsepatil @Prksh_Ambedkar @DGPMaharashtra (९/१) pic.twitter.com/T2SJoOcFDJ
— Yogesh.R.Sathe (@YogeshS1414) April 27, 2021
#अहमदनगर मधील #अकोला तालुक्यातील #अमोल_दादा_येवले याने फेसबुक सोशल मीडियावर बौध्द समाजाप्रती घृणास्पद वक्तव्य करीत तथागत गौतम बुद्ध यांच्या बदल गलिच्छ भाषा वापरीत समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने जाणून बुजून चीड येईल असे वक्तव्य केले त्यावरून बौध्द समाजाचे #संतोष_साळवे (९/२) pic.twitter.com/WEunb8LZiN
— Yogesh.R.Sathe (@YogeshS1414) April 27, 2021
यांच्या समवेत समाजातील लोकांनी येवले यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु उलट त्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. यासंबंधी अकोला पोलिस स्टेशन मध्ये रीतसर फिर्याद देण्यास गेले होते.यावेळी भाजप #शिवाजी_धुमाळ हे आरोपीला वाचविण्याच्या हेतूने मध्यस्थी करीत असताना त्यांनी पोलिसान(९/३) pic.twitter.com/mZPVBG8La3
— Yogesh.R.Sathe (@YogeshS1414) April 27, 2021
समोर शिवीगाळ,दमदाटी करीत महिलेला मारहाण केली आहे.या घडलेल्या प्रकारात पोलिस निरीक्षक यांनी अद्याप पर्यंत कोणताहि गुन्हा किंवा तक्रार नोंद केलेली नाही.याची माहिती #अहमदनगर_पोलिस_अधीक्षक साहेब यांनी नुसता अहवाल मागितला आहे. मा. पोलिस अधीक्षक साहेब यांना याबाबत चे (९/४) pic.twitter.com/OozXAKL2FU
— Yogesh.R.Sathe (@YogeshS1414) April 27, 2021
टीप:- वरील पोस्ट हि ट्विटर वरून घेण्यात आलेली आहे.
टीप:- खालील पोस्ट तुमच्या पर्यंत माहितीस्तव करत आहोत. कोणाच्याही समाजबांधवांच्या भावना दुखवायच्या नाहीत फक्त त्यांच्या वर कार्यवाही व्हावी उद्देशाने आम्ही खालील पोस्ट लिहीत आहोत.
भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ?
१ फेसबुक
फेसबुक वरील बाइबल मराठी ह्या ग्रुप मधे १५३ फेक अकाउंट असून ह्या समुहात डॉ बाबासाहेब आंबेडकर , माता जिजाऊ , माता रमाबाई आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज अश्या अनेक महा-पुरुषांवर टिका अथवा त्यांचे फोटोज एडिट करुण त्यावर शिविगाळ करत पोस्ट करतात त्यामधील फेक आयडी प्रकाश सपकाळ / प्रकाश आंबेडकर नावाने चालवत असणारा आरोपी संतोष रमेश चव्हाण (रायगढ़) ह्याला १८ जुलै २०२० च्या मध्यरात्रि २ ते २ : ३० च्या दरम्यान माणगाव रायगढ़ पोलिस नी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी चे रायगढ़ जिल्हा महासचिव सागर भालेराव यांच्या सुचने नुसार संतोष चव्हाण ला अटक केलि होती.
* बायबल ग्रुप बद्दल थोडक्यात माहिती
हा ग्रुप प्रामुख्याने ख्रिश्चन लोकांचा असून ह्या ग्रूपला एडमिन नाही हा ग्रुप ६ sep, २०१६ ला बनवण्यात आला होता परन्तु २०१८ ला ग्रुप एडमिन ची आयडी बंद पडल्याने ग्रुप ला जातीयवादी लोक येणे चालु झाले १ मार्च २०१८ ला पहिली जातिवादी पोस्ट करण तिरपुडे नामक व्यक्तिने केली तेव्हा पासून या ग्रुप मधे २ समाजात टेड निर्माण करण्याचे कारस्थान चालू झाले त्यातील काही नावे अथवा त्यांची पोस्ट चे स्क्रीनशॉट पुढील प्रमाणे
२ Twitter
ट्विटर हे विविधप्रकारच्या ट्रेंड्स आणि न्यूज़ साठी प्रसिद्ध आहे त्यात सुद्धा महापुरुषांचा अपमान केला जातो परन्तु बरेचसे भीमसैनिक ट्विटर वापरत नसल्याने त्यांना ट्विटर वर होणाऱ्या अपमान बद्दल माहीत नाही ते आज मि तुम्हाला या लेखा द्वारे सांगणार आहो
सुप्रभात:चौंकिए नहीं, ये हिंदुस्तान नहीं Italy की parliament है.
कट्टर #ईसाई देश Italy मे तेजी से फैल रहा सनातन धर्म.
सनातन के तेज से कोई अछूता नहीं रह सकता..
जय श्री राम 🚩 pic.twitter.com/9ZXFihctHC
— Ambedkar and Politics (@politics_4all) July 20, 2020
वरील पोस्ट पाहुन चकित होउ नका पेज च नाव आंबेडकर एंड पॉलिटिक्स आहे अणि पोस्ट च्या खाली जयश्रीराम चा नारा ? आणि लिहिलेल बघा सनातन के तेज से कोई अछूता नहीं रह सकता ? म्हणजे काय ? हे पेज चालवणारा खरच आंबेडकर चळवळ चा माणूस आहे का असा प्रश्न आपणास पडतो
@instagram You should take strictly action against this kind of account. Such post (meme) will not be accepted. This is insult of INDIA and our Great Leader.
Hope you will do needful. @HansrajMeena @BhimArmyChief @harinarke @Prksh_Ambedkar @Dr_Uditraj @ProfVilas @WamanCMeshram pic.twitter.com/usUi6uGKFd— Nikhil Dhore (@Nikhildhore_358) June 5, 2020
General student :BR AMBEDKAR SAHAB#academia #college #education #Reservation #fun #india #MEMES #dankmemes #humor #humour pic.twitter.com/O8o56mRcsR
— Ass-tronaut (@vo_hi_hu_mein) June 25, 2019
Bhim rao meme rao
Ambedkar Ambedkar pic.twitter.com/6IGknBK0SC— Mr. Bauva (@BadmashBauva) January 11, 2019
३. रेडिट.कॉम
रेडिट.कॉम हे सुद्धा एक प्रकारचे सोशल नेटवर्किंग साइट आहे ही साइट भारतातील ९०% लोकांना माहीत नाही कारण ही साइट अमेरिका मधून ऑपरेट होते भारतात फक्त १२००० लोकांचेच अकाउंट ह्या वेबसाइट वर आहे या सोशल नेटवर्किंग वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होते त्याचे स्क्रीनशॉट पुढे दिले आहेत
४. इंस्टाग्राम <instagram >
इंस्टाग्राम सुद्धा फेसबुक सारखच स्टेटस शेयरिंग आणि पोस्ट करण्याच अथवा नविन मित्र बनवण्याच सोशल नेटवर्किंग साइट आहे इथे सुद्धा डॉ बाबासाहेबांवर शिविगाळ कैप्शन टाकून पोस्ट करतात त्यातले काही स्क्रीनशॉट्स अथवा पोस्ट च्या लिंक्स खालील प्रमाणे
https://www.instagram.com/memeraoambedkar/
५. https://memechat.app/posts/1/443042/1
लिंक :- https://memechat.app/posts/1/1087424/1
लिंक :- https://memechat.app/posts/1/946005/1
मित्रानो असे खुप साऱ्या लिंक्स आणि स्क्रीनशॉट्स आहेत पण मला कोणाच्या ही भावना दुखवायच्या नाहीत हे पोस्ट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी केलेली आहे जर कोणाला या पोस्ट विषयी कोणताही संदेह असेल तर त्यानी कमेंट कराव्यात ही विनंती
टीप :- ह्या पोस्ट चा उद्देश्य फक्त एकच आहे की भीमसैनिकानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची फोटोज एडिट करणाऱ्याला शोधून कार्यवाही व्हावी अशी माझी मागणी आहे
जय भिम
– रिपब्लिकन चळवळ टीम










