जगातील सर्वात महान व्यक्तिमत्वजगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीजगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी […]
तथागत गौतम बुद्ध यांचे विचार
भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात.
भगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात….!!! सिध्दार्थ गौतम वयाच्या विसाव्या वर्षी शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर आठ वर्षाने एक अशी घटना घडली की, त्यामुळे सिध्दार्थ गौतमाच्या जीवनाला कलाटनी मिळाली. शाक्यांच्या राज्याला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपआपल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे […]
बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?
आपण म्हणतो ” बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा…..विजय असो”. कारण आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. पण आपण कधी विचार केला का ? बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?. “१० पारिमितांचे पालन करणे म्हणजेच बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होणे.” बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. १० पारिमितां म्हणजे काय ? १) शील :- शील म्हणजे नितिमत्ता, पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे, अपराध करण्याची लाज वाटणे. २) दान :- म्हणजे निस्वार्थ, परोपकार अर्थात तन, मन धनानी दुस-याची भलाई करणे. […]
