News

ADV प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता सुरू करा, जिल्हाबंदी उठवा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील मंदिरे खुली करा, या साधुसंतांच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला. या मागण्यांवर सरकारने लवकर निर्णय केला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. टाळेबंदीत राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. […]

News

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – ऍड.प्रकाश आंबेडकर

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – ऍड.प्रकाश आंबेडकर मुंबई, दि. ४ – जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक […]

News

प्रियंकाच शारीरिक शोषण केलं, मानसिक छेळलं, जातीवरून हिनवलं आणि संपवुन टाकलं

बौद्ध प्रियंकाच शारीरिक शोषण केलं, मानसिक छेळलं, जातीवरून हिनवलं आणि संपवुन टाकलं!!भोगली तेंव्हा जात आठवली नाही, साथ देण्याची वेळ आली तेंव्हा महार म्हणत जातीवरून हिनवले. प्रियंकाचा एवढा भयानक छळ केला की तीने स्वतःला फासावर लटकवलं.अमरावती, चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील दुर्दैवी घटना आहे. बौद्ध तरुणी प्रियंका सोनोने व तिच्याच कॉलेजमधील प्रथमेश गावंडे नामक जातीयवादी तरुण […]